News Information Entertainment

संदीप बोयत यांच्या “बॉलीवूड स्टॅम्प प्रदर्शनाचे” आयोजन पुण्यातील Film and Television Institute of India

पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा टपाल तिकिटांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या संदीप बोयत यांच्या विशेष “बॉलीवूड स्टॅम्प प्रदर्शनाचे” आयोजन पुण्यातील Film and Television Institute of India येथे दि. १५, १६ आणि १७ रोजी करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला विद्यार्थी, चित्रपटप्रेमी, कला रसिक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

This error message is only visible to WordPress admins

Error: No videos found.

Make sure this is a valid channel ID and that the channel has videos available on youtube.com.

पुणे : अवकाळी पावसासह गारपीट, हवामानात अचानक बदल

पुणे, १८ मार्च २०२६ — पुणे शहर आणि परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांमध्ये गारपीट झाल्याचीही नोंद झाली असून, अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची धांदल उडाली. आज दिवसभर उकाडा जाणवत असतानाच सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि त्यानंतर पावसासह गारांचा वर्षाव झाला. या अनपेक्षित पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी पाणी साचल्याचेही दिसून आले. हवामान विभागाने यापूर्वीच पुण्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला होता. तसेच पुढील २ दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारचे वातावरण पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये काल गारपीट झाली असून शेती पिकांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार १८ ते २१ मार्चदरम्यान राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पावसाची

3
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?