अनुसया प्रोडक्शन हाऊस व APH स्टुडिओ यांच्या सादरीकरणात, आध्यात्मिक महत्त्वाला समर्पित एक भावस्पर्शी भजन – “राम नाम” प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पारंपरिक सुरांमध्ये गुंफलेली ही रचना ऐकताना मन अयोध्येच्या त्या पवित्र वातावरणात हरवून जाते.
🔸 संकल्पना – डॉ. एस. डी. पाटील
🔸 संगीत दिग्दर्शक – आशिष डोनाल्ड
🔸 मूळ गीतकार – अभिजित कुलकर्णी
🔸 हिंदी गीतकार – एस. राज भारती
🔸 साऊंड मिक्सिंग व अरेंजिंग – सनी देशमुख
🔸 गायिका – सुवर्णा कोळी
🔸 कोरस – सनी देशमुख व भारती दोरले
🔸 संपादन – प्रज्ञा पाटील
🔸 पोस्ट-प्रोडक्शन – APH स्टुडिओ
प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर करत, “राम नाम” आपल्याला भक्ती आणि श्रद्धेने भरलेल्या एका अध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाते.
हे मनोहर भजन अवश्य ऐका आणि प्रभू रामाच्या चरणी आपल्या भावनांची अर्पण करा.
#RamNaam #RamJanmabhoomi #SpiritualJourney #Bhajan #APHStudio #AnusayaProduction #RamBhakti #रामनाम
