आईनेच केला स्वत:च्या मुलीवर अत्याचार
मनोविकृत भारती कुर्हाडे आणि तिचा बॉयफ्रेंड गुरुदेव कुमार स्वामी यांनी मुलीचे अश्लील व्हिडिओ तयार केले. या साठी बॉयफ्रेंडला मुली सोबत अश्लील कृत्य करायला सांगून व्हिडिओ शूट केले तसेच हे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केले आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा पाठवले. जेंव्हा त्या मुलीला या व्हायरल व्हिडिओची माहिती मिळाली त्या नंतर तिने आपल्या घरमालकाला याची कल्पना दिली हे समजतातच आई आणि आईचा बॉयफ्रेंड दोघेही फरार झाले. मात्र या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि दोघांना अटक केली. या प्रकारची माहिती मिळताच समाजात संतापाची लाट उसळली.
फोटो सौजन्य – साम टीव्ही
