News Information Entertainment

३ जानेवारीला प्रदर्शित होणार “द रॅबिट हाऊस” – एक थरारक कथा

“The Rabbit House” movie—a thrilling mystery directed by Vaibhav Kulkarni, releasing on January 3, featuring intense performances and unexpected twists.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे: द रॅबिट हाऊस हा चित्रपट ३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गूढ वातावरण, तीव्र भावना, आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव कुलकर्णी यांनी या कथेच्या माध्यमातून मानवी नात्यांचा गुंता आणि रहस्यांचा थरार प्रभावीपणे मांडला आहे. अमित रियान, पद्मनाभ आणि करिश्मा यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होण्याची अपेक्षा आहे.

“द रॅबिट हाऊस” ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असे निर्मात्यांनी सांगितले. या चित्रपटाचे संगीतही तितकेच प्रभावी असून ते प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल.
असं चित्रपटाचे दिग्दर्शक वैभव कुलकर्णी यांनी APH Times सोबत गप्पा मारताना बोलले. संपूर्ण चर्चा पाहण्यासाठी विडिओ पहा APH Times च्या Youtube Channel वर.
प्रदर्शित तारीख: ३ जानेवारी
थेटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की अनुभवायला विसरू नका!

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai