News Information Entertainment

ढोले स्कूल फॉर एक्सलन्स चा 100% निकाल दरवर्षीप्रमाणे निकालाची परंपरा कायम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री. सागर ढोले पाटील यांचे मार्गदर्शन व प्रेरणेतून सीबीएसई चा 100 % निकाल लागला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माननीय श्री. सागर ढोले पाटील सर यांनी अभिनंदन केले.ढोले पाटील एज्युकेशन संस्थेतील विविध विभागातील सर्व प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स (सीबीएसई ) चे ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्वानी विद्यार्थी आणि शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला
घवघवीत यश मिळालेले विद्यार्थी:
1. जायबा खतीब 98.8%
 2. सोहम इनामदार 98.4%
3.व्हिव्हलिन पॉल 96.2%
4. स्पर्शो कुंडू ९५.६%
५. वेन्या बन्सल ९४.६%
ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स च्या प्राचार्या डॉ. अनुराधा अय्यर यांनी अध्यक्ष श्री. सागर ढोले पाटील सर, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सर्व प्राचार्य आणि विभागप्रमुखांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाल्याबद्दल आभार मानले.
APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai