News Information Entertainment

लक्ष्मी प्राप्ती व कर्जमुक्ती चे सोप्पे उपाय

Shri Puranik Guruji shares remedies to attain Lakshmi and get rid of debt

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कर्जाचं ताण आणि पैशांची कमतरता ह्या गोष्टी नेहमीच चिंतेचा विषय बनतात. परंतु, शास्त्रानुसार काही सोप्प्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब करून आपली आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते.

लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्तीच्या दृष्टीने काही खास सोप्पे उपाय आहेत. साधे आणि नियमित पालन केल्यास, आर्थिक जीवनात नक्कीच सुधारणा होईल.

पुण्याचे सुप्रसीध्द श्री पुराणिक गुरुजी यांनी APH Times सोबत गप्पा मारताना सांगितल्या लक्ष्मी प्राप्ती व कर्जमुक्ती चे सोप्पे उपाय. तर पहा आमचा नवीन एपिसोड APH Times या  Youtube चॅनेल वर.

APH Times
Author: APH Times

Leave a Comment

अधिक वाचा

Buzz4 Ai